मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत मुंबई विद्यापीठाने जवळपास साडेसात लाख रुपये खर्च केल्याचे माहितीच्या अधिकाराअंतर्गत उघडकीस आले आहे. ...
पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवात सहभागी झालेली विद्यार्थिनी अपात्र ठरल्यामुळे मुंबई विद्यापीठाचा संपूर्ण संघ बाद ठरला आहे. ...
वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांचे बिगुल वाजले, प्राचार्य पदांच्या भरतीवरील बंदी उठविली, प्राध्यापक भरतीचा अध्यादेश, तासिका तत्त्वावरील मानधन वाढविले हे महत्त्वाचे निर्णय ठरले. ...
मुंबई विद्यापीठ आणि तेथे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधांचा अभाव हे जणू समीकरणच झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार रोज नव्याने समोर येत असताना त्यात आणखी नवी भर पडली आहे. ...