ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरात दोन टप्प्यांत लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणूक काळातील काही परीक्षा तसेच काही परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ...
मुंबई विद्यापीठात २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व २० अकृषी आणि कृषी विद्यापीठे सहभागी होणार आहेत. ...
परीक्षेला बसूनही अनुपस्थितीचा शेरा देत, ९ विद्यार्थ्यांना नापास केल्याचा प्रकार मुंबई विद्यापीठात उघडकीस आला आहे. गिरगाव येथील भवन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. ...
क्लासिकल संगीतात प्रशिक्षण घेत असूनही व्हिवा कॉलेजच्या सिद्धी नारकरने राष्ट्रीय युवा आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात वेस्टर्न सोलो व्होकल स्पर्धेत आणि वेस्टर्न ग्रुप गायन स्पर्धेत २ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. ...