बारावीचा निकाल लागल्यानंतर २९ मे, २०१९ पासून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्रवेशासाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया मुंबई विद्यापीठाकडून सुरू करण्यात आली. ...
मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या प्रवेशाच्या परिपत्रकात मात्र अनाथांना आरक्षण नाकारले असल्याचा आरोप प्रहार विद्यार्थी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी केला आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विषयातील बी.ए. अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात नागपूरचे लोकनाथ यशवंत यांच्यासह विदर्भातील चार कवींच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ...
न्या. ए. के. मेनन यांनी दिलेल्या या निकालामुळे या कर्मचा-यांनी व्यक्तिश: व मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने संघटितपणे दिलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. ...
राज्यातील पहिले क्लस्टर विद्यापीठ असलेल्या डॉ. होमी जहांगीर भाभा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना मिळाला आहे. ...
शासकीय महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या (लॉ) तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या ‘बोर्ड आॅफ स्टडिज’ने दिले. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ...