Cyber attack on Mumbai University server News : सायबर अटॅकमुळे आयडॉलचे मंगळवार आणि बुधवारच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याची विद्यापीठ प्रशासनाची माहिती ...
हेल्पलाइन क्रमांकावर सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होणार की नाही की पुढे ढकलली जाणार याचे ही स्पष्टीकरण हेल्पलाईन किंवा विद्यापीठाकडून मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
Mumbai University Exam : तांत्रिक बिघाडामुळे आज परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आपले असले तरी विद्यार्थ्यांनी मात्र यावर प्रचंड नाराजी दर्शविली आहे. ...