तक्रारदार सुनील (नावात बदल) हा नागालँडच्या सिग्नल हंगामी गाव येथे परिवारासोबत राहत असून सध्या समाजशास्त्र विषयाच्या पदवीत्तेराच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ...
विद्यापीठाने याआधी जाहीर केलेले परीक्षांचे वेळापत्रक कायम ठेवत येत्या सोमवारपासून वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा होणार आहेत. तसेच ३ व ४ फेब्रुवारी रोजी स्थगित झालेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार आहे ...
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील विद्यार्थिनींसाठी उभारलेल्या न्यू गर्ल्स हॉस्टेल या वसतिगृहाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जुलै २०२२ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. ...
विद्यापीठाच्या मागील अर्थसंकल्पीय बैठकीत कुलगुरूंना याबाबत सिनेट सदस्यांनी प्रश्न विचारल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रासाठी गतवर्षी दोन कोटींची तरतूद केली होती. ...
Education: कोविडकाळात विधि महाविद्यालयात या कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या आणि जूनमध्ये परीक्षा झालेल्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल ४ महिने उलटूनही विद्यार्थ्यांच्या हाती पडलेला नाही. ...
परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात पोहचले. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते. ...