Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने रविवार २४ मार्च रोजी मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले दिवंगत पत्रकार दि. वि. गोखले यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वार्षि ...