विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी विद्यापीठाकडून मिळू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा ठराव परीक्षा मंडळाने नुकताच म ...
मुंबई विद्यापीठाने आगामी परीक्षांच्या शुल्कात तब्बल ६० ते ८० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आॅनलाइन अॅसेसमेंट प्रक्रियेवेळी गेल्या सत्रात विद्यापीठाने केलेल्या परीक्षा शुल्कवाढीवर सर्वच विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता ...
मुंबई विद्यापीठातील आॅनलाइन मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ...
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन मूल्यांकनासाठी वाढविलेल्या परीक्षा शुल्कामध्ये अखेर १० टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलने बुधवारी या निर्णयाला मंजुरी दिली आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला आता वेग येणार आहे. कारण कुलगुरू निवडीसाठी नेमलेल्या समितीवर विद्यापीठातर्फे डॉ. श्यामलाल सोनी यांच्या नावाच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या अकॅडमिक आणि मॅनेजमेंटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ...
दिल्लीतून मुंबईत विधि अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीने मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेवरील निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यापुढे उत्तरपत्रिकांसोबत पुरवणी पत्रिका मिळणार नसल्याचा निर्णय विद्यापीठाने ९ आॅक्टोबर रोजी ...