मुंबई विद्यापीठात सध्या सिनेट निवडणुकांची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे. मात्र शिक्षक संघटनांनी घेतलेल्या हरकतींकडे दुर्लक्ष करून ही निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे आता शिक्षक संघटना राज्यपाल आणि मुख्य न्यायाधीशांना पत्र ...
राज्यात लागू झालेल्या नवीन विद्यापीठ कायद्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठातील निवडणुकांचे बिगुल वाजले. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये सिनेट निवडणुकांची लगबग सुरू झाली. मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुका ७ फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर ६ ...
महाराष्ट्र बंदमुळे मुंबईच्या विविध भागात रास्ता रोको, मोर्चे आंदोलने सुरु असली तरी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. ...
गेल्या परीक्षेला सुरू केलेल्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत उडालेल्या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले होते, पण आता झालेल्या परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात झाल्याने, विद्यार्थ्यांनी काही प्रमाणात सुटकेचा श्वास सोडला आहे. ...
प्रतिमा सुधारणे, परीक्षा पद्धतीची विश्वासार्हता वाढवणे, सर्व घटकांत विश्वासाची भावना निर्माण करणे व कारभारात कार्यक्षमता निर्माण करणे या चार उद्दिष्टांची पूर्ती २०१८ सालात मुंबई विद्यापीठाला करावी लागेल. ...
मुंबई विद्यापीठाचे पदवी अभ्यासक्रमांचे निकाल उशिरा लागल्याने, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश उशिरा झाले. तरीही विद्यापीठाने अभ्यासक्रम पूर्ण न करता ...
मार्च-एप्रिल महिन्यांत झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात आली. या वेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. ...