विद्यापीठाने घेतलेल्या बी. एस्सी. सत्र ५ या परीक्षेसाठी एकूण ६,८७९ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी ६,७०४ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
...यासारख्या प्रकारांचीही विद्यापीठाने चौकशी करून कारवाई केली पाहिजे. एकूणच परीक्षा वेळेवर न होणे, निकाल वेळेवर न लागणे यासाठीच काही वर्षांपासून दुर्दैवाने विद्यापीठ ओळखले जात आहे. ...
दोन्ही परीक्षांसाठी मुंबई, पुणे, धुळे, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना माघारी परतावे लागले. ...