लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई ट्रेन अपडेट

मुंबई ट्रेन अपडेट, मराठी बातम्या

Mumbai train update, Latest Marathi News

Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा  lokmat.com
Read More
लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू  - Marathi News | 30 year old woman dies after falling off local train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू 

गर्दीमुळे लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. ...

विनातिकीट प्रवाशांकडून जूनमध्ये ११.१६ कोटी वसूल - Marathi News | In June, the merchant passengers collected 11.16 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनातिकीट प्रवाशांकडून जूनमध्ये ११.१६ कोटी वसूल

पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे तिकीट दलालांविरोधात कारवाई करण्यासाठी २२० तपासण्या करण्यात आल्या ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक, प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-कुर्ला विशेष लोकल - Marathi News | Mega Blocks on all three lines of trains tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक, प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-कुर्ला विशेष लोकल

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी पायाभूत कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाईल. ...

Mumbai Train Status: कसारा घाटातील पुलावर गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला; मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Trolly of CSMT-Gorakhpur Antyodaya Express derails between Kasara and Igatpuri ghat section | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Mumbai Train Status: कसारा घाटातील पुलावर गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला; मोठी दुर्घटना टळली

गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसचा डबा कसारा ते इगतपुरी दरम्यान गुरुवारी पहाटे कसारा घाटात घसरला ...

Local Train Status: पेंटाग्राफमध्ये अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam due to overload wire collapsed in the pentagram | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Local Train Status: पेंटाग्राफमध्ये अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक ठप्प

बदलापूरहून सकाळी ८.११ वाजता सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने वायर तुटल्याची घटना विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.२८ वाजता घडली. ...

Mumbai Train Update: मध्य रेल्वेचा दोन तासांपासून खोळंबा; प्रवाशांच्या सोयीसाठी शटल सेवेचा पर्याय - Marathi News | Central rail traffic disrupted; Technical failure during Vitthalwadi station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update: मध्य रेल्वेचा दोन तासांपासून खोळंबा; प्रवाशांच्या सोयीसाठी शटल सेवेचा पर्याय

विठ्ठलवाडी-कल्याण स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. ...

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक - Marathi News | Local train services on Main and Harbour line of Central Railway will be affected on Sunday due to the mega block as maintenance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० पर्यंत मेगाब्लॉक आहे. ...

Mumbai Train Update : मध्य आणि हार्बरमार्गावर लोकलचा खोळंबा, प्रवाशांचे हाल  - Marathi News | Mumbai Train Update central and harbour railway traffic disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : मध्य आणि हार्बरमार्गावर लोकलचा खोळंबा, प्रवाशांचे हाल 

ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ...