लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई ट्रेन अपडेट

मुंबई ट्रेन अपडेट, मराठी बातम्या

Mumbai train update, Latest Marathi News

Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा  lokmat.com
Read More
रेल्वे रूळ दुरुस्त करण्यासाठी कर्मचा-यांची 'चिंधी'गिरी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ  - Marathi News | To repair the railway rails, the workers' using cloths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे रूळ दुरुस्त करण्यासाठी कर्मचा-यांची 'चिंधी'गिरी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ 

मानखुर्दमध्ये रेल्वेच्या कर्मचा-यांनी तुटलेले रूळ दुरुस्त करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. ...

रूळ पाण्याखाली, रेल्वे कोलमडली; अनेक गाड्या रद्द, अनेकांचे मार्ग बदलले! - Marathi News | Mumbai Rains Update: List Of Trains Cancelled, Rescheduled, Terminated Today Due to Heavy Rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रूळ पाण्याखाली, रेल्वे कोलमडली; अनेक गाड्या रद्द, अनेकांचे मार्ग बदलले!

मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पावसानं अनेक रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांवर लोकांच्या कमरेपर्यंत पाणी आलं आहे. ...

Mumbai Rain: भाजपाच्या प्रवक्त्यांना पावसाचा फटका, बूट हातात घेऊन करावी लागली पायपीट - Marathi News | Mumbai Rain: BJP national spokesman Sambit Patra in mumbai, affected due to heavy rains. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain: भाजपाच्या प्रवक्त्यांना पावसाचा फटका, बूट हातात घेऊन करावी लागली पायपीट

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा फटका मुंबईकरांसोबत नेत्यांनाही बसला आहे. ...

Mumbai Rain Updates Live: पावसाची दमदार बॅटिंग; पश्चिम, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत - Marathi News | Mumbai Rain Updates Live heavy rainfall in mumbai western central harbour railway disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates Live: पावसाची दमदार बॅटिंग; पश्चिम, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

पुढील पाच दिवस मुंबईसह कोकण पट्ट्यात अतिवृष्टीचा इशारा ...