लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई ट्रेन अपडेट

मुंबई ट्रेन अपडेट, मराठी बातम्या

Mumbai train update, Latest Marathi News

Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा  lokmat.com
Read More
Mumbai Local: तांत्रिक बिघाडानंतर हार्बर लाईन पुन्हा सुरळीत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास - Marathi News | Mumbai Local Train Update: Services on Harbour Line Between Vashi and Panvel Restored After Temporary Suspension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तांत्रिक बिघाडानंतर हार्बर लाईन पुन्हा सुरळीत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास

Mumbai Harbour Line Services Restored: सीवूड्स दारावे आणि नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज पहाटे हार्बर लाईन विस्कळीत झाली होती. ...

Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने - Marathi News | Western Railway local trains in Mumbai are running up to 20 minutes late due to technical fault | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने

Mumbai Western Line Local Train Update: मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर जलद लोकल तब्बल १५ ते २० मिनिटं उशीराने धावत आहेत. ...

Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Harbour line closed due to technical problem Local train runnig from CSMT to Vashi only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण

Mumbai Harbour Line Local Train Update: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. ...

Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु - Marathi News | 5 Passengers die after falling from running Pushpak Express incident between Diva Mumbara Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चौघांचा मृत्यू; जखमींवर उपचार सु

Thane Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही प्रवासी ट्रेन मधून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

पश्चिम रेल्वेवर आज-उद्या १६३ लोकल होणार रद्द - Marathi News | Mumbai Local Train Update 163 local trains will be cancelled on Western Railway today and tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवर आज-उद्या १६३ लोकल होणार रद्द

कांदिवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे ...

‘त्या’मुळेच रुळांवर साचले पाणी : मध्य रेल्वे - Marathi News | Heavy rains on Monday caused the Central Railway tracks to be submerged in water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’मुळेच रुळांवर साचले पाणी : मध्य रेल्वे

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेले ...

Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान! - Marathi News | Major accident averted at CSMT station platform cleaning machine falls on railway tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CSMT स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान, अन्यथा...

Mumbai Local Accident Averted: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात (CSMT) मोठा अपघात टळला आहे. ...

Mumbai Metro 2B: मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार? - Marathi News | Mumbai Metro 2B: Metro rail trial on Mankhurd-Chembur route, where will the metro be connected? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार?

Mumbai metro line 2b latest news: पुढील दोन-तीन महिने या चाचण्या चालणार आहेत. त्यामुळे काही महिन्यात मंडाळे ते डायमंड गार्डन (चेंबूर) या ५.३९ किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...