Mumbai AC local : एकीकडे एसी लोकल फेऱ्यांवरून सामान्य लोकल प्रवासी तापले आहेत, तर दुसरीकडे एसी लोकलची प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सात महिन्यांत एसी लोकलचे प्रवासी सातपट झाले असून, गारेगार प्रवासाला मुंबईकरांची पसंती कायम आहे. ...
Mumbai News: भायखळा स्थानक, वेळ : सायंकाळची, अचानक फलाट क्रमांक दोन वरून एक मुलगी रेल्वे रुळांवर उतरली. त्याचवेळी अप दिशेने लोकल धडाडत येत होती. ती त्या गाडीच्या मार्गात येत असल्याचे फलाटावरील लोकांना दिसताच एकच आरडाओरडा सुरू झाला. त्यानंतर... ...
AC Local: एसी लोकलविरोधात नुकतीच झालेली आंदोलने ही प्रवाशांच्या मनातील खदखद आहे. रेल्वेने ती गांभीर्याने समजून घ्यावी, नाहीतर शेकडो प्रवाशांचे आंदोलन हजारो प्रवाशांत रूपांतरित होऊ शकते, असा इशारा माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ...
Megablock: विविध डागडुजीची कामे करण्यासाठी रविवारी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात ...
Mumbai Railway Update: मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसचं इंजिन भिवपुरी स्टेशनजवळ बंद पडल्याने मध्य रेल्वेची कर्जत आणि पुण्याकडे जाणारी वाहतून ठप्प झाली आहे. ...
AC Local: एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने २० जूनपासून आणखी ८ एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Fire in Thakurli : मध्य रेल्वेच्या डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रॅकलगतच्या गवताला आग लागली होती. आज संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली होती. ...
Crime News: वसई रोड आणि नालासोपारा रेल्वे ट्रॅक दरम्यान नालासोपारा पूर्वेस राहणाऱ्या एका बापाने चक्क आपल्या तीन वर्षीय चिमुरड्याला जोडीला घेऊन लोकल ट्रेन येताच त्याखाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवार दि ६ मार्च रोजीच्या पहाटे घडली ...