लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई उपनगरी रेल्वे

मुंबई उपनगरी रेल्वे, मराठी बातम्या

Mumbai suburban railway, Latest Marathi News

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर शेवटची लोकल आज १०.५० वाजता - Marathi News | Last local on Central Railway at 10.50 am today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर शेवटची लोकल आज १०.५० वाजता

Mumbai Local Mega Block Update: मध्य रेल्वे मार्गावरील कर्नाक पुलाच्या कामासाठी रेल्वेकडून शनिवारी २५ जानेवारीला रात्री ११:३० वाजल्यापासून रविवारी सकाळी ५:३० वाजेपर्यंत ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

दादर स्टेशनवर महिलेचे केस कापून पळणारा माथेफिरू अखेर सापडला, समोर आलं धक्कादायक कारण    - Marathi News | The man who cut a woman's hair and ran away at Dadar station was finally caught, the shocking reason came to light. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर स्टेशनवर महिलेचे केस कापून पळणारा माथेफिरूसापडला, समोर आलं धक्कादायक कारण   

Mumbai Crime News: मुंबईतील प्रमुख रेल्वे स्टेशन असलेल्या दादरमध्ये एका माथेफिरूने महिलेचे केस कापून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. ...

मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Central, tomorrow megablock on Harbor Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

Megablock Update: मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ या कालावधीत मेगाब्लॉक राहणार आहे. ...

मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार - Marathi News | Mumbai Suburban Railway: Bandra-Khar Pedestrian bridge to be broken for commuters, schedule of Harbor on Western Railway will be disrupted for 6 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्गिकांसाठी वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, परेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत

Mumbai Suburban Railway: पश्चिम रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारासाठी अडसर ठरणारा वांद्रे टर्मिनस आणि खार उपनगरीय स्टेशनला जोडणारा पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. सुमारे ३१४ मीटर लांबीच्या या पुलाची रचना जुन्या स्वरूपाची असून तेथे ...

बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक - Marathi News | Woman who stole Mangalsutra while wearing burqa, arrested by Lohmarg police, accomplice too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक

Crime News: दादरवरून कर्जत फास्ट लोकल पकडताना चोरीला गेलेले महिलेचे मंगळसूत्र पाच दिवसांमध्ये शोधून देण्यात लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपीने) यश आले आहे. याप्रकरणी बुरखा घालून वेशांतर केलेल्या महिलेला आणि तिच्या साथीदाराला जेरबंद करण्यात आले आहे. ...

कोंडीत भावा-बहिणींचे हाल, लोकलचे रविवार वेळापत्रक, रिक्षा, टॅक्सीचालकांकडून लूट - Marathi News | Plight of brothers and sisters in dilemma, local Sunday schedule, rickshaws, loot from taxi drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोंडीत भावा-बहिणींचे हाल, लोकलचे रविवार वेळापत्रक, रिक्षा, टॅक्सीचालकांकडून लूट

Diwali Bhau Beej News: मध्य रेल्वेने भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर रविवारी मेगाब्लॉक रद्द करत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी रविवारच्या वेळापत्रकामुळे १५ ते २० टक्के लोकल कमी असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दिवाळी विशेषत: भाऊबीजेस ...

Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली   - Marathi News | Mumbai Local Update: Central Railway traffic slowed down due to technical glitch on Thakurli Kalyan line   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  

Mumbai Local Update: वेळापत्रक सुधारत नसल्याने आधीच मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने होत असतानाच मंगळवारी ठाकुर्ली कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याची घटना संध्याकाळी ७.१५ वाजता घडली. त्या घटनेमुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विलंबाने सुरू होती, काही ल ...

लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू - Marathi News | A bag full of currency notes was found in the local, the police are also speechless after seeing the amount, investigation is on   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू

Cash Found In Mumbai Local: मध्य रेल्वेवरील कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलमध्ये सापडलेली अशीच एक बॅग सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाऱ्याकडे जाणाऱ्या या लोकलमध्ये सापडलेल्या एका बेवासर बॅगमध्ये तब्बल २० लाख रुपय ...