KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
South Mumbai Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत विरुद्ध शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात सामना रंगणार आहे. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.