शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई दक्षिण

South Mumbai Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत विरुद्ध शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात सामना रंगणार आहे. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Read more

मुंबई : मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 

मुंबई : पारंपरिक आणि मुस्लीम मतांनी अरविंद सावंतांना तारले; यामिनी जाधवांच्या मतदारसंघातूनच आघाडी

मुंबई : आदित्य ठाकरेंसाठी विधानसभेची लढाई कठीण; अरविंद सावंतांना वरळीतून किती मते मिळाली?

मुंबई : Maharashtra Lok Sabha election results 2024: विरोधकांनी जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला - अरविंद सावंत

मुंबई : ना वरळी, ना शिवडी...यामिनी जाधवांच्या भायखळ्यातच अरविंद सावंतांना सर्वाधिक मतं!

मुंबई : मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?

मुंबई : मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय; आदित्य ठाकरेंचा आरोप

मुंबई : मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील

मुंबई : चाळी, झोपड्यांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा; उच्चभ्रू वस्ती ते मध्यमवर्गीय मराठी भागात प्रभाव कोणाचा?

महाराष्ट्र : यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचा आरोप