‘मुंबई पुणे मुंबई- ३’ या चित्रपटाचा तिसरा भाग आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. ...
मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये गौतम आणि गौरी यांच्या आयुष्याच्या प्रवाही वाटचालीची कथा आहे. पहिल्या भागात हे दोघे भेटले होते. दिग्दर्शक सतीश राजवाडेने अगदी साधी आणि अपेक्षित मार्गाने जाणारी कथा अगदी सुंदररित्या साकारली आहे. ...
करिअरला प्राधान्य देत संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या गौरी गौतमच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार म्हटल्यावर दोन्ही घरात एकच गडबड गोंधळ सुरू होतो, अशी साधारण हलकीफुलकी कहाणी ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’मध्ये दिसणार आहे. ...
‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं’ हे गाणे हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायले आहे. ...