Mumbai police, Latest Marathi News
या साऱ्या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविले असल्याचा खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे. ...
१९९३ बॉम्बस्फोटातील दोषी याकूबची कबर मार्बल आणि लायटिंगनं सुशोभीकरण करण्यात आले आहे. ...
बनावट नोटा चलनात आणण्याच्या धडपडीत आरोपीला बेड्या ठोकण्यास घाटकोपर पोलिसांना यश आले आहे. ...
गोल्डन अवर्समुळे सायबर ठगांनी डल्ला मारलेली आजोबांची साडे दहा लाखांची रक्कम पुन्हा खात्यात वळते करण्यास ओशिवरा पोलिसांना यश आले आहे. ...
एका खरेदी-विक्री संकेतस्थळाचे गिफ्ट कार्ड देण्याचा संदेश चक्क पोलीस आयुक्तांच्या नावे अधिकाऱ्यांना आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ...
मुंबईत पुन्हा २६/११ करू, असा धमकी संदेश ताजा असतानाच मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शुक्रवारी आणखी एक सतर्कतेचा संदेश येऊन थडकला. ...
रायगडच्या समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोटीने खळबळ उडवून दिल्याने समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला. लागोपाठ ‘पुन्हा २६/११ करू’च्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेत अधिकच भर पडली. ...
मुंबई पोलीस अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटनं थेट गुजरातमध्ये जाऊन ड्रग्ज माफियांविरोधात धडक कारवाई केली आहे. गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर परिसरातील एका ड्रग्ज फॅक्ट्रीचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. ...