Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
Mumbai Police : मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून तब्बल ५५ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड केले आहे. ...
घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भाजपने उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी सुनावलं आहे. ...
Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात आरोपी असलेल्या भावेश भिंडेविरोधाक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ...
Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे होर्डिंगलच्या जागेवरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये जुंपली आहे. ...
लोकसभा निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी मुंबई पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ...
मुंबईतल्या कुर्ला परिसरात पतीने क्षुल्लक कारणावरुन पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे ...
अविवाहीत महिलांची मॅट्रिमोनिअल साईटवरुन फसवणूक करणाऱ्या हैदराबादच्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार माजी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. ...