Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
मुंबईच्या गोवंडी परिसरात भररस्त्यात एका तरुणाची अल्पवयीन मुलाने तलवारीने वार करुन हत्या केली ...
Mumbai News : मुंबईच्या बोरीवली स्थानकावर एका मॉडेलच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...
नालासोपारा इथं सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी त्याच्या २ मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे. या घटनेत पोलिसांकडे पुरावा म्हणून फक्त ४ अक्षरांची स्लिप होती. त्यातून गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. ...
मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ...
खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर सोमवारी बॅगेत मृतदेह घेऊन जाणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...
गिरगात सकाळच्या सुमारात एका महिलेवर तिच्या पतीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
गोरेगावत पती पत्नीच्या मृत्यूच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. ...