Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
मुंबई हायकोर्टाने अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे. ...
मालाडमध्ये एसआरए इमारतीच्या बांधकामादरम्यान पाच मजूर खाली कोसळले असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला. ...
मुंबईत बलात्कार प्रकरणात अडकलेल्या एका व्यक्तीने एक करारपत्र सादर केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ...
अंगझडती घेतना संशयिताच्या खिशात ड्रग्ज टाकणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ...
मालाडमध्ये भरधाव आलिशान कारने धडक दिल्याने एका २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
सायन रुग्णालयाती वृद्ध महिलेल्या मृत्यूबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप डॉ. राजेश डेरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ...
लालबागमध्ये रविवारी झालेल्या भीषण अपघातात २८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
Mumbai Police Transfer News: खारमध्ये खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली एका अधिकाऱ्यासह तीन अंमलदारांना निलंबित केल्यानंतर, आता खार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. ...