लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

विसर्जनासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’; अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था  - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 green corridor for immersion special security arrangements by mumbai police for anant chaturdashi  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’; अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था 

लाडक्या गणरायाला आज भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्न पार पाडावे यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. ...

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; दहिसरमध्ये भरधाव कारमुळे १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; एक जखमी - Marathi News | Another case of hit and run in Mumbai high speed car crushed bike riders one died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पुन्हा हिट अँड रन; दहिसरमध्ये भरधाव कारमुळे १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; एक जखमी

दहिसमध्ये अज्ञात भरधाव कारच्या धडकेत १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

कार्यकर्ते नाचात मग्न..पोलिस बंदोबस्तात व्यग्र..; पण कोणीही धन्यवाद देणार नाही - Marathi News | Special Article Mumbai Police busy with security arrangements for hours during Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्ते नाचात मग्न..पोलिस बंदोबस्तात व्यग्र..; पण कोणीही धन्यवाद देणार नाही

४८ तासांहून अधिक काळ ड्यूटीवरील पोलिसांना हवे आहे फक्त तुमचे स्माइल आणि थँक्यू ...

अनिल मेहतांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा; शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण उघड! - Marathi News | Malaika Arora father Anil Mehta postmortem report has revealed the cause of his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल मेहतांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा; शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण उघड!

Anil Mehta Death : मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. ...

मलायका अरोराच्या वडिलांनी स्वतःला का संपवलं? मुंबई पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Mumbai Police gave important information about the death of actress Malaika Arora's father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या वडिलांनी स्वतःला का संपवलं? मुंबई पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Malaika Arora Father Death : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली ...

१२५ कोटींच्या प्रकरणात भाजपच्या मंत्र्याची मुंबई पोलिसांकडून चौकशी; कोर्टाने दिले आदेश - Marathi News | Investigation begins against Nagaland minister Temjen by Mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२५ कोटींच्या प्रकरणात भाजपच्या मंत्र्याची मुंबई पोलिसांकडून चौकशी; कोर्टाने दिले आदेश

नागालँडमधील १२५ कोटी गुंतवणुकीच्या प्रकरणात मंत्री तेमजेन यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...

मुंबईत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसच ठेवतात खिशात ड्रग्जची पुडी, तेव्हा... - Marathi News | In Mumbai, the police keep a bag of drugs in their pockets to implicate them in a false crime, when... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसच ठेवतात खिशात ड्रग्जची पुडी, तेव्हा...

हे सीसीटीव्ही मीडियाला देऊ नये, म्हणून चौकडीने खानला २० लाख रुपयांची लाचही ऑफर केली. ...

बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक - Marathi News | Mumbai Police arrested the accused in the hit and run case in Mulund from Kharghar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक

मुलुंडमधील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला नवी मुंबईच्या खारघर परिसरातून मुंबई पोलिसांनी अटक केली. ...