लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

विवस्त्रावस्थेत काढली अल्पवयीन भावंडांची धिंड; जुहू परिसरातील घटना - Marathi News | juhu vileparle Two minors were beaten naked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विवस्त्रावस्थेत काढली अल्पवयीन भावंडांची धिंड; जुहू परिसरातील घटना

हा संतापजनक प्रकार २३ सप्टेंबरला पहाटे तीनच्या सुमारास विलेपार्लेतील राहुल मेडिकलच्या बाजूला नायडू चाळ येथे घडला.  ...

पोलिसांची मेडिकल टेस्ट आणखी तीन रुग्णालयांत; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय - Marathi News | Police medical test in three more hospitals Decision of Public Health Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांची मेडिकल टेस्ट आणखी तीन रुग्णालयांत; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

कोकण आणि मुंबई विभागासाठी तीन नवीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.     ...

देवही आम्हाला माफ करणार नाही; हिट अँड रन प्रकरणात उच्च न्यायालयाची उद्विग्नता - Marathi News | Even God will not forgive us High Court concern in Worli hit and run case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवही आम्हाला माफ करणार नाही; हिट अँड रन प्रकरणात उच्च न्यायालयाची उद्विग्नता

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होेती ...

घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई - Marathi News | Abhishek Ghosalkar murder case will now be investigated by CBI instead of Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले असून, सीबीआयने याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.  ...

सी-लिंकवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या; ओला चालवून करायचा उदरनिर्वाह - Marathi News | Youth end his life by jumping from sea Link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी-लिंकवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या; ओला चालवून करायचा उदरनिर्वाह

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता दादर पोलिस ठाण्यात हद्दीत मृतदेह मिळाला. ...

सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक - Marathi News | Two arrested including a young woman who threatened Salman Khan's father salim khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक

Salman Khan Salim Khan : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी सगळा प्रकाराबद्दल माहिती दिली.  ...

झारखंडवरुन पैसे घ्यायला बोलवलं अन् थेट...; फेसबुक लाईव्हनंतर तरुणाने संपवली जीवनयात्रा - Marathi News | Called to take money from Jharkhand and directly...; The young man ended his life after Facebook live | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झारखंडवरुन पैसे घ्यायला बोलवलं अन् थेट...; फेसबुक लाईव्हनंतर तरुणाने संपवली जीवनयात्रा

झारखंडच्या एका तरुणाने मुंबईत फेसबुक लाईव्ह करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. ...

महिला सुरक्षेसाठी ९३ स्कॉडचा गर्दीत वॉच; महिला अधिकाऱ्यांकडे विशेष जबाबदारी - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 about 93 scds crowd watch for women's safety special responsibility to women officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला सुरक्षेसाठी ९३ स्कॉडचा गर्दीत वॉच; महिला अधिकाऱ्यांकडे विशेष जबाबदारी

अनंत चतुर्दशी आणि  ईद-ए-मिलादसाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...