लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला? - Marathi News | Ghatkopar hoarding collapse How Bhavesh Bhinde was arrested by Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?

Bhavesh Bhinde : घाटकोप होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. ...

इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक - Marathi News | Mumbai Crime News Theft of Rs 55 lakh revealed with the help of Instagram reels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून तब्बल ५५ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड केले आहे. ...

होर्डिंग दुर्घटनाः भाजपने ठाकरेंना जबाबदार धरलं; भुजबळ म्हणाले, 'त्यांचा काय संबंध?' - Marathi News | Mumbai News Uddhav Thackeray has nothing to do with Ghatkopar hoarding accident says Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग दुर्घटनाः भाजपने ठाकरेंना जबाबदार धरलं; भुजबळ म्हणाले, 'त्यांचा काय संबंध?'

घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भाजपने उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी सुनावलं आहे. ...

घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे? - Marathi News | Same mistake as Ghatkopar 21 times; Who is Bhavesh Bhinde responsible for hoarding incident? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात आरोपी असलेल्या भावेश भिंडेविरोधाक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ...

घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली? - Marathi News | Mumbai News BMC and Railway dispute over hoarding Ghatkopar accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे होर्डिंगलच्या जागेवरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये जुंपली आहे. ...

निवडणुकीच्या काळात सराईतांची धरपकड; २,१५४ जणांविरोधात कारवाईचा प्रस्ताव  - Marathi News | lok sabha election 2024 raiding of innkeepers during elections proposed action against 2,154 persons in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या काळात सराईतांची धरपकड; २,१५४ जणांविरोधात कारवाईचा प्रस्ताव 

लोकसभा निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी मुंबई पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ...

नाश्ता तयार नाहीये म्हणताच संतापला पती; हातोडी, स्क्रू ड्रायव्हरने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला - Marathi News | Mumbai Crime News mab hit his wife with hammer for not making breakfast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाश्ता तयार नाहीये म्हणताच संतापला पती; हातोडी, स्क्रू ड्रायव्हरने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला

मुंबईतल्या कुर्ला परिसरात पतीने क्षुल्लक कारणावरुन पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे ...

विवाहित असून ७ महिलांशी लग्न, तिघांवर अत्याचार; आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Mumbai Crime News Imran Ali Khan cheated 20 women on matrimonial site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विवाहित असून ७ महिलांशी लग्न, तिघांवर अत्याचार; आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अविवाहीत महिलांची मॅट्रिमोनिअल साईटवरुन फसवणूक करणाऱ्या हैदराबादच्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...