लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

पोलिसांमुळे "ती" नाळ सुखरूप; फूटपाथवरच बाळाला जन्म, 'निर्भया'मुळे दोघेही सुखरूप - Marathi News | A mother fainted while giving birth to kid on the pavement in Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांमुळे "ती" नाळ सुखरूप; फूटपाथवरच बाळाला जन्म, 'निर्भया'मुळे दोघेही सुखरूप

फायर ब्रिगेडजवळील फुटपाथवर एका महिलेची प्रसूती झाल्याचा कॉल नियंत्रण कक्षात आला. ...

रील बनवण्यासाठी पोलिसांच्या वर्दीचा वापर! उर्फी जावेदविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक - Marathi News | Using police uniforms to make reels! Case registered against Urfi Javed, one arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रील बनवण्यासाठी पोलिसांच्या वर्दीचा वापर! उर्फी जावेदविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक

Urfi Javed: काळ्या रंगाची गाडी थांबते त्यातून दोन महिला पोलीस उतरतात आणि एका रेस्टॉरंटमध्ये असलेल्या उर्फी जावेदला बोलावून 'इतने छोटे छोटे कपडे कोन पहन के घुमता है ? असे विचारत नंतर थेट गाडीत बसवत घेऊन जातात असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होत ...

मुंबई पोलिसांची 'ती' चूक अन् वाचला दाऊद; अजित डोवाल मीरा बोरवणकरांवर का भडकले? - Marathi News | Mumbai Police mistake and Dawood Ibrahim was escaped from ajit doval, meera borwankar book reveal incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांची 'ती' चूक अन् वाचला दाऊद; अजित डोवाल मीरा बोरवणकरांवर का भडकले?

२०१५ मध्ये एका मुलाखतीत माजी गृह सचिव आरके सिंह यांनी म्हटलं होते की, मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांमुळे दाऊद वाचला. दाऊदला संपवण्याच्या या कटात अजित डोवालही सहभागी होते. ...

मुकेश अंबानींना धमकीचा 'तो' ई-मेल आला कुठून? बेल्जियमच्या 'फेन्स मेल'शी पत्रव्यवहार - Marathi News | From where did Mukesh Ambani get the threatening e-mail? Correspondence with the Fence Mail Company of Belgium | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुकेश अंबानींना धमकीचा 'तो' ई-मेल आला कुठून? बेल्जियमच्या 'फेन्स मेल'शी पत्रव्यवहार

मुंबई पोलिसांनी सीबीआय इंटरपोलच्या माध्यमातून सुरू केला पत्रव्यवहार ...

"२० कोटी द्या अन्यथा जीवे मारू"; प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींना धमकीचा ईमेल - Marathi News | "Give 20 crore nor we will kill you"; Threatening email to famous industrialist Mukesh Ambani | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"२० कोटी द्या अन्यथा जीवे मारू"; प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींना धमकीचा ईमेल

मुकेश अंबानी यांच्या सिक्युरिटी इन्चार्जच्या तक्रारीवरून मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. ...

मुंबई पोलिसांची मध्यरात्रीच पाण्याखाली शोधमोहिम; ललित पाटीलने नदीत फेकलेले १०० कोटींचे ड्रग सापडले - Marathi News | Mumbai police's midnight underwater search operation; Drugs worth 100 crores thrown in the river by Lalit Patil found in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांची मध्यरात्रीच पाण्याखाली शोधमोहिम; ललित पाटीलने नदीत फेकलेले करोडोंचे ड्रग सापडले

Lalit Patil Drug Mafia News Update: रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हर, अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत, मुंबई पोलीस रातोरात पोहोचले नाशिकच्या ग्रामीण भागात ...

मुंबई पोलिसांना बंदोबस्ताचा टास्क, १५ हजार फौजफाटा सज्ज - Marathi News | 15,000 troops are ready for Mumbai Police's settlement task | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांना बंदोबस्ताचा टास्क, १५ हजार फौजफाटा सज्ज

दसरा मेळाव्यासह देवी विसर्जन आणि विश्वचषक सामन्यांसाठी पोलीस तैनात ...

भल्या पहाटे आपल्याच कारखान्यात आला ललित; नाशकात तीन तास मुंबई पोलिसांचा तपास - Marathi News | lalit patil came to his own factory early in the morning mumbai police investigation for three hours in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भल्या पहाटे आपल्याच कारखान्यात आला ललित; नाशकात तीन तास मुंबई पोलिसांचा तपास

एखाद्या टुरिस्ट कारसारख्या चकचकीत खासगी कारमधून ड्रग्ज माफिया संशयित ललित पाटीलची तीन तासांची नाशिक ‘व्हिजिट’ घडवून आणली गेली. ...