ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Mangal Prabhat Lodha News: उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. ...
या अटकेचा संबंध आंतरराज्यीय ड्रग रॅकेटशी जोडला गेला आहे. जिथे २०२१ मध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विक्रोळी येथे १८०० किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला होता. ...
Mumbai: २६/११ च्या हल्ल्याला १५व्या स्मृतिदिनीच मानखुर्दमध्ये दोन ते तीन दहशतवादी आले आहेत, त्यांची भाषा मला समजत नाही, त्यांचे काहीतरी प्लॅनिंग चाललेले आहे, त्यांच्याकडे बॅग आहे, ही माहिती कॉलरने दिल्याने खळबळ उडाली. ...
26/11 Terror Attack : दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेला मुंबईवरील हल्ला मी कधीच विसरू शकणार नाही. तो दिवस, ती रात्र मला अजूनही लख्ख आठवते. ...