लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

कॅप्सूलमध्ये त्यांनी लपवले होते सव्वा कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाने केली अटक - Marathi News | Women had hidden gold worth 1.5 crores in the capsule the customs department arrested him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅप्सूलमध्ये त्यांनी लपवले होते सव्वा कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाने केली अटक

महिलेने चार कॅप्सूलमध्ये सोन्याच्या गोळ्या करून त्या लपविल्याची माहिती दिली. ...

बँक एक्झिक्युटिव्ह भासवून ४४.५० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल - Marathi News | In Mumbai 44.50 lakh fraud by pretending to be a bank executive case has been registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक एक्झिक्युटिव्ह भासवून ४४.५० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

खासगी गुंतवणूक फर्ममध्ये पैसे जमा करण्यास प्रवृत्त करत हा प्रकार केल्या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.  ...

शेतीच्या नावाखाली गांजाची लागवड कराल, तर कोठडीत जाल; मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडवर - Marathi News | cultivate cannabis under the name of agriculture will go to jail mumbai police are in action mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतीच्या नावाखाली गांजाची लागवड कराल, तर कोठडीत जाल; मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

गेल्या अकरा महिन्यांत ड्रग्ज तस्करी प्रकरणी १,३१३ गुन्हे दाखल. ...

किरकोळ वादातून मालकिणीने भाडेकरूच्या अंगावर फेकला गरम चहा! गुन्हा दाखल - Marathi News | The owner threw hot tea on the tenant due to a minor dispute! Filed a case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरकोळ वादातून मालकिणीने भाडेकरूच्या अंगावर फेकला गरम चहा! गुन्हा दाखल

पवई पोलिसात गुन्हा दाखल. ...

मुंबईतील रस्त्यात धावत्या स्कुटीवर कपलचा रोमान्स; VIDEO व्हायरल होताच नेटिझन्सचा संताप - Marathi News | A couples romance on a scooty on the streets of Mumbai VIDEO went viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्यात धावत्या स्कुटीवर कपलचा रोमान्स; VIDEO व्हायरल होताच नेटिझन्सचा संताप

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदर कपलवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ...

ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेर घातपात घडवण्याचा डाव; नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Conspiracy to attack Uddhav Thackeray outside Matoshree bungalow, what is the issue?, Sanjay Raut target BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेर घातपात घडवण्याचा डाव; नेमकं काय आहे प्रकरण?

ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रात जे डाऊटफूल सरकार आहे त्यांची नाही असं राऊतांनी स्पष्ट सांगितले. ...

कारच्या काचेवर केली टक टक अन् महागडा आय फोन झाला गायब - Marathi News | expensive iPhone disappeared on the glass of the car in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारच्या काचेवर केली टक टक अन् महागडा आय फोन झाला गायब

कारचा काचेवर टक टक करत एका स्टील व्यवसायिकाचा ९० हजार रुपये किमतीचा आयफोन लंपास करण्यात आला. ...

भावी डॉक्टरच्या घरात ड्रग्ज कारखाना; १० बाय १० च्या खोलीत एमडीची निर्मिती - Marathi News | A drug factory in the future doctor's house Creation of MD in her own house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावी डॉक्टरच्या घरात ड्रग्ज कारखाना; १० बाय १० च्या खोलीत एमडीची निर्मिती

१ कोटी १७ लाखांचे एमडी जप्त, दोघांना ठाेकल्या बेड्या. ...