लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप - Marathi News | air india pilot case what did the srishti tuli uncle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी तिची आई आणि मावशीशी बोलली होती. ...

"पंतप्रधानांना मारण्यासाठी षडयंत्र रचलंय"; 'त्या' फोननंतर मुंबई पोलिसांनी महिलेला केली अटक - Marathi News | PM Modi threat case 34 year old woman arrested in Mumbai found to be mentally unstable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधानांना मारण्यासाठी षडयंत्र रचलंय"; 'त्या' फोननंतर मुंबई पोलिसांनी महिलेला केली अटक

मुंबई पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्यात आल्याचा कट रचण्यात आल्याचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. ...

प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय - Marathi News | Suspicious story of the death of female pilot srushti tuli in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय

मुंबईत महिला वैमानिकाच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ...

Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Baba Siddique Murder Case accused got commission of 50 thousand for sending money | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :"मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी दररोज नवनवे खुलासे करत आहेत. ...

गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू - Marathi News | Thrill of murder in journey from Gujarat to Mumbai?; Murder case after three years, investigation begins by mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू

आरोपी महिलेने अमृतलाल यांच्याविरुद्ध बोरीवली न्यायालयामध्ये दाखल केलेल्या केसमध्ये तिला मेंटनन्सची रक्कम देण्याचा आदेश न्यायालयाने अमृतलाल यांना दिला होता. ...

"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले - Marathi News | Amit Thackeray has demanded action against the increasing crime due to drugs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Amit Thackeray : राज्यात ड्रग्जमुळे वाढणाऱ्या गुन्हेगारीवरुन अमित ठाकरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...

सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी - Marathi News | longest digital arrest in mumbai whatsapp call looted 3 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

महिलेला डिजिटल अरेस्ट करून ३.८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Baba Siddiqui has connection with dawood ibrahim shooter revealed secrets during crime branch interrogation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमारने क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला आहे. ...