लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

वडिलांचे अफेअर, पैसे देऊन थकली...; दिशा सालियानच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिसांचा 'क्लोजर रिपोर्ट', नवा ट्विस्ट - Marathi News | Malvani police closure report states that Disha Salian end his life due to stress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांचे अफेअर, पैसे देऊन थकली...; दिशा सालियानच्या मृत्यूबाबत पोलिसांचा 'क्लोजर रिपोर्ट'

दिशा सालियानने तणावातून आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ...

शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित, कुठे बघाल? - Marathi News | Deva Ott Release where You Can Watch Shahid Kapoor And Pooja Hegde Starrer Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित, कुठे बघाल?

शाहिदचा 'देवा' हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ...

'कुणाल कामरा कोणत्याही बिळात असला, तरी त्याला बाहेर काढून आपटू'; शिंदेंच्या मंत्र्याचा इशारा - Marathi News | Shambhuraj Desai warned that he would tell the police to beat Kunal Kamra by throwing him in a tyer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुणाल कामरा कोणत्याही बिळात असला, तरी त्याला बाहेर काढून आपटू'; शिंदेंच्या मंत्र्याचा इशारा

Shambhuraj Desai Eknath Shinde Kunal Kamra: कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या गाण्याचा वाद अजूनही शमलेला नसून, शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई कामराला धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. ...

कुणाल कामराला T-Series ची नोटीस; म्हणाला, "व्हिडीओ हटवण्याआधी डाऊनलोड करुन घ्या..." - Marathi News | T series sent copyright notice to Kunal Kamra comedian gets angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराला T-Series ची नोटीस; म्हणाला, "व्हिडीओ हटवण्याआधी डाऊनलोड करुन घ्या..."

कॉपीराईटच्या मुद्द्यावरुन टी-सिरीजने कॉमेडियन कुणाल कामराला नोटीस पाठवली आहे. ...

'त्या' आरोपांची एसआयटी चौकशी होणार; दिशा सालियन प्रकरणात मंत्री देसाई यांची घोषणा - Marathi News | SIT probe into allegations Minister Shambhuraj Desai announces in Disha Salian case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' आरोपांची एसआयटी चौकशी होणार; दिशा सालियन प्रकरणात मंत्री देसाई यांची घोषणा

दिशा सालियनची हत्या झाली असून, त्यात आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत रचणाऱ्या कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स - Marathi News | Comedian Kunal Kamra who composed a satirical song on Eknath Shinde summoned for the second time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत रचणाऱ्या कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स

चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितल्याची कुणालची विनंती पोलिसांनी फेटाळली ...

मुंबई विमानतळावर स्वच्छतागृहात सापडलं मृत अर्भक; पोलिसांकडून तपास सुरु - Marathi News | Body of a newborn baby found in the toilet of Mumbai airport police started investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर स्वच्छतागृहात सापडलं मृत अर्भक; पोलिसांकडून तपास सुरु

मुंबई विमानतळावर स्वच्छतागृहामध्ये नवजात अर्भकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

धारावी स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात ! टेम्पो चालक, मालकासह पार्किंग माफियाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Four arrested in Dharavi blast case! Case filed against tempo driver, owner and parking mafia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात ! टेम्पो चालक, मालकासह पार्किंग माफियाविरुद्ध गुन्हा

पोलिसांकडून तपास सुरू ...