Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
Antilia case latest News: काझीने त्याचा साथीदार आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या सांगण्यावरून पुरावे नष्ट करण्याच्या प्रक्रियेला परवानगी दिली होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. ...
विलेपार्लेत पैशांच्या वादातून श्वानाला पळवले; उच्चभ्रू इमारतीच्या पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल ...
जवळच्यांकडूनच घात होत असल्याचे उघड ...
नरेंद्र सोनी यांचे डोंगरीत सराफाचे दुकान आहे. तक्रारीनुसार, रौफ हा त्यांचा ओळखीचा ग्राहक होता. ...
Mumbai Crime: मनोज चंद्रकांत भोसले (वय ३८) असे तरुणाचे नाव असून, तो माथाडी कामगार म्हणून काम करायचा. ...
बिहारमधल्या आमदाराला मुंबई पोलिसांच्या नावाने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
Cyber Slaves Mumbai police: लष्करी सरकारच्या थेट नियंत्रणाखाली नसलेल्या म्यावाड्डी परिसरातील जंगलात हे 'सायबर गुलामगिरी'चे शिबीर चालवले जात होते. ...
Kunal Kamra news latest: कामरातर्फे ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी न्या. सारंग कोतवाल आणि न्या. एस. मोडक यांच्या खंडपीठापुढे युक्तिवाद केला. ...