लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

मुंबई पोलिसांनी उतरवली ३३३ वाहन चालकांची धुंदी; थर्टी फर्स्टच्या रात्री ९० लाखांची दंडवसुली - Marathi News | Mumbai Police Detoxification of 333 drivers; fines of Rs 90 lakh collected on the night of 31st | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांनी उतरवली ३३३ वाहन चालकांची धुंदी; थर्टी फर्स्टच्या रात्री ९० लाखांची दंडवसुली

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ८०० चालकांना ई-चलन बजावून ८९ लाख १९ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.      ...

Baba Siddique : "मुंबई पोलिसांनी जबरदस्तीने..."; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचा कोर्टात मोठा दावा - Marathi News | Baba Siddique Murder case accused claim in court mumbai police forcibly recorded his statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मुंबई पोलिसांनी जबरदस्तीने..."; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचा कोर्टात मोठा दावा

Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २६ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. ...

खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला ट्रकची धडक; पोलिसांनी चालकाला घेतले ताब्यात - Marathi News | Shiv Sena MP Ravindra Waikar car met with an accident in Jogeshwari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला ट्रकची धडक; पोलिसांनी चालकाला घेतले ताब्यात

जोगेश्वरीत खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला ट्रकचालकाने धडक दिल्याने मोठा अपघात घडला. ...

गॅस बाटले चोरणाऱ्या आरोपीला अटक; चोरलेल्या दोन दुचाकीही जप्त - Marathi News | Accused of stealing gas cylinders arrested; two stolen bikes also seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस बाटले चोरणाऱ्या आरोपीला अटक; चोरलेल्या दोन दुचाकीही जप्त

भाटोरी गावातील गास रोडवर ट्रकमधुन २७ गॅस सिलेंडर उत्तरवून घेतले होते. त्यानंतर ते गॅस रस्त्यालगत ठेवून जवळपासच्या ग्राहकांना गॅस डिलेव्हरी करत होते. ...

बालिकेला दाखवली पॉर्न क्लिप बसमधील घटना : ५५ वर्षांच्या आरोपीला पोक्सोखाली अटक - Marathi News | Girl shown porn clip in bus incident 55 year old accused arrested under POCSO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालिकेला दाखवली पॉर्न क्लिप बसमधील घटना : ५५ वर्षांच्या आरोपीला पोक्सोखाली अटक

आरोपीला 'पोक्सो' कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.  ...

म्युझिक कॉन्सर्टमध्ये १७ मोबाइल लंपास - Marathi News | 17 mobile phones were stolen at a music concert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्युझिक कॉन्सर्टमध्ये १७ मोबाइल लंपास

वनराई पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

सॉरी मम्मी पप्पा... पण त्याला फाशी द्या... ब्लॅकमेलला कंटाळून तरुणाने संपविले आयुष्य - Marathi News | Tired of blackmailing his friend young man ended his life in Wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॉरी मम्मी पप्पा... पण त्याला फाशी द्या... ब्लॅकमेलला कंटाळून तरुणाने संपविले आयुष्य

दहा दिवसांनी तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला ...

टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू; घाटकोपरमधील अपघातात सहा जणांना उडवले - Marathi News | Six people were run over by a speeding tempo in the market area of ​​Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू; घाटकोपरमधील अपघातात सहा जणांना उडवले

घटनेनंतर स्थानिकांनी  टेम्पो चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.  ...