लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

ताज हॉटेलबाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या; चौकशीत सत्य ऐकून पोलिसही थक्क! - Marathi News | Two cars with the same number plate outside the Taj Hotel police were stunned to know the truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताज हॉटेलबाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या; चौकशीत सत्य ऐकून पोलिसही थक्क!

मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

जरब बसविण्यासाठीच बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; साडेचार हजार पानी आरोपपत्र दाखल - Marathi News | Conspiracy to kill Baba Siddiqui to get revenge; 4,500-page chargesheet filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरब बसविण्यासाठीच बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; साडेचार हजार पानी आरोपपत्र दाखल

गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला वांद्रे येथील खेरवाडी परिसरात सिद्दिकी यांची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...

Torres Scam: वर्षभरात 13 कोटींची फसवणूक; टोरेसच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Torres Scam: 13 crores fraud in a year; Case filed against five people of Torres | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Torres Scam: वर्षभरात 13 कोटींची फसवणूक; टोरेसच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपानुसार तब्बल १३ कोटींचा हा घोटाळा आहे. ...

सांताक्रुझमधील बिल्डरकडे मागितली ११ कोटींची खंडणी; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Extortion of Rs 11 crore demanded from builder in Santacruz Case registered at police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रुझमधील बिल्डरकडे मागितली ११ कोटींची खंडणी; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

फोनवरून धमकी देणाऱ्याने अमेरिकी डॉलर्स आणि सोन्याच्या स्वरूपात खंडणी मागितल्याची माहिती ...

Mumbai crime: मीरा रोड हत्या प्रकरणाला वेगळे वळण, तपासातून समोर आले खरे कारण - Marathi News | A man was shot dead on Mira Road over a land dispute between hawkers. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai crime: मीरा रोड हत्या प्रकरणाला वेगळे वळण, तपासातून समोर आले खरे कारण

मीरा रोडमध्ये एका व्यक्तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलीस तपासातून या हत्येचे वेगळेच कारण समोर आले आहे.  ...

मीरा रोड हादरले! रेल्वे स्थानकाजवळ एकाची गोळ्या घालून हत्या; दुकानाबाहेर उभे असतानाच केला हल्ला - Marathi News | A man was shot dead near Mira Road railway station. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा रोड हादरले! रेल्वे स्थानकाजवळ एकाची गोळ्या घालून हत्या; दुकानाबाहेर उभे असतानाच केला हल्ला

Mira Road Crime news: मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरातील शॉपिंग सेंटरमध्ये एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ...

मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते म्हणून धाकट्या मुलीला संताप अनावर; आईची केली हत्या - Marathi News | 41 year old girl kills mother in Kurla area police arrested Accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते म्हणून धाकट्या मुलीला संताप अनावर; आईची केली हत्या

कुर्ला परिसरात एका महिलेने वृद्ध आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. ...

संजय मोरेच्या जामिनाला पोलिसांनी केला विरोध - Marathi News | Police oppose Sanjay More's bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय मोरेच्या जामिनाला पोलिसांनी केला विरोध

संजय मोरे याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे. ...