लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

तायक्वांदो प्रशिक्षकावर जीवघेणा हल्ला; त्रिकुटाला अटक, शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई - Marathi News | Fatal attack on Taekwondo instructor Trio arrested Shivaji Park police take action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तायक्वांदो प्रशिक्षकावर जीवघेणा हल्ला; त्रिकुटाला अटक, शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई

खिलारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. ...

दाऊदा साथीदार तब्बल २९ वर्षांनी जाळ्यात; एन. एम. जोशी मार्ग पोलिसांची कारवाई - Marathi News | Dawood aide caught after 29 years N M Joshi Marg police take action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाऊदा साथीदार तब्बल २९ वर्षांनी जाळ्यात; एन. एम. जोशी मार्ग पोलिसांची कारवाई

अटक आरोपी प्रकाश रतीलाल हिंगू (६३) त्यावेळी अंधेरी येथील जुहू लेन परिसरात राहायचा. ...

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; चेहरा ओळखण्यासंदर्भातील अहवाल समोर - Marathi News | Big update in the attack case on Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; चेहरा ओळखण्यासंदर्भातील अहवाल समोर

पोलिसांनी शरीफुलची फेस रेकग्निशन चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. ...

१ हजार रुपयांसाठी हत्या केल्याचा आरोप; सहा वर्षे तुरुंगात काढल्यानंतर तरुणाची निर्दोष मुक्तता - Marathi News | Accused of murdering friend for Rs 1000 court acquitted after 6 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ हजार रुपयांसाठी हत्या केल्याचा आरोप; सहा वर्षे तुरुंगात काढल्यानंतर तरुणाची निर्दोष मुक्तता

२०१८ साली घडलेल्या हत्या प्रकरणात एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ...

अ‍ॅडल्ट फिल्मस्टारच्या वडिलांना मुंबईत अटक; बांगलादेशी मुलीला बनावट कागदपत्रांद्वारे दिलं भारतीय नागरिकत्व - Marathi News | Adult film actress Riya Barde father arrested for fraudulently getting Indian citizenship for her Bangladeshi daughter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅडल्ट फिल्मस्टारच्या वडिलांना मुंबईत अटक; बांगलादेशी मुलीला बनावट कागदपत्रांद्वारे दिलं भारतीय नागरिकत्व

अ‍ॅडल्ट चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री रिया बर्डेच्या सावत्र वडिलांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV फुटेजशी झाला मॅच - Marathi News | Saif Ali Khan attacker accused shariful islam facial recognition match with cctv footage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV फुटेजशी झाला मॅच

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामचा चेहरा सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओशी मॅच झाला आहे. ...

मुंबईत ३ वर्षांच्या मुलीला महिलेनं चॉकलेटचं आमिष दाखवून पळवलं; पोलिसांनी तीन तासांत घेतला शोध - Marathi News | Missing girl found in Worli within three hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ३ वर्षांच्या मुलीला महिलेनं चॉकलेटचं आमिष दाखवून पळवलं; पोलिसांनी तीन तासांत घेतला शोध

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची नेमणूक करत तपास सुरू केला होता. ...

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा; सीसीटीव्हीमुळे फुटली वाचा; आजही अनेक प्रकरणे पुराव्याअभावी कारागृहाच्या चौकटीआड बंद - Marathi News | Punishment for a crime not committed in saif ali khan attack case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा; सीसीटीव्हीमुळे फुटली वाचा; आजही अनेक प्रकरणे पुराव्याअभावी कारागृहाच्या चौकटीआड बंद

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिस संशयाच्या घेऱ्यात अडकले आहेत.  ...