लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

Saif Ali Khan : १:३७ वाजता एन्ट्री, २:३३ ला एक्झिट... इमारतीच्या पायऱ्या चढताना दिसला सैफचा हल्लेखोर - Marathi News | Saif Ali Khan attacked accused identified as shahid entering actors house cctv footage video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१:३७ वाजता एन्ट्री, २:३३ ला एक्झिट... इमारतीच्या पायऱ्या चढताना दिसला सैफचा हल्लेखोर

Saif Ali Khan : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या शाहिद नावाच्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. ...

Saif Ali Khan : सैफच्या आधी शाहरुख होता निशाण्यावर? आरोपीकडून मन्नत बंगल्यातही रेकी? - Marathi News | Saif Ali Khan’s Attacker Tried To Burglar Shah Rukh Khan’s Mannat Report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saif Ali Khan : सैफच्या आधी शाहरुख होता निशाण्यावर? आरोपीकडून मन्नत बंगल्यातही रेकी?

शाहरुखचा मन्नत देखील हल्लेखोराच्या निशाण्यावर होता का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ...

Saif Ali Khan : "सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर कपडे बदलून पळाला"; आरोपीला पकडण्यासाठी २० टीम तयार - Marathi News | Saif Ali Khan stabbed case 20 teams formed for investigation intruder may changed clothes before fleeing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर कपडे बदलून पळाला"; आरोपीला पकडण्यासाठी २० टीम तयार

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. ...

"बाथरुमच्या बाहेर येऊन त्याने आवाज करु नको म्हटलं अन्..."; सैफच्या मोलकरणीने सांगितला सगळा घटनाक्रम - Marathi News | Saif Ali Khan staff narrated the sequence of the attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाथरुमच्या बाहेर येऊन त्याने आवाज करु नको म्हटलं अन्..."; सैफच्या मोलकरणीने सांगितला सगळा घटनाक्रम

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम त्याच्या घरातील काम करणाऱ्या महिलेने सांगितला आहे. ...

"एखाद्या घटनेमुळे मुंबईला..."; अरविंद केजरीवालांच्या टीकेला CM देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर - Marathi News | "Mumbai is in a state of shock due to an incident..."; CM Devendra Fadnavis' response to Arvind Kejriwal's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एखाद्या घटनेमुळे मुंबईला..."; अरविंद केजरीवालांच्या टीकेला CM देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

Saif Ali Khan Attacked News in Marathi: अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर अरविंद केजरीवाल यांनी मुंबईतील कायदा सुव्यवस्थेबद्दल टीका केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.  ...

“पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही”; सैफ अली खानवर हल्ला, भाजपा नेत्यांचा पलटवार - Marathi News | bjp pravin darekar replied sharad pawar and sanjay raut over bollywood actor saif ali khan attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही”; सैफ अली खानवर हल्ला, भाजपा नेत्यांचा पलटवार

BJP Pravin Darekar News: सैफ अली खान हल्लाप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते टीका करत असताना भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

सैफ अली खान हल्लाप्रकरणी CM फडणवीसांची प्रतिक्रिया; विरोधकांनी घेरले, पण CM नेमकंच बोलले! - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over attack on bollywood renowned actor saif ali khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैफ अली खान हल्लाप्रकरणी CM फडणवीसांची प्रतिक्रिया; विरोधकांनी घेरले, पण CM नेमकंच बोलले!

CM Devendra Fadnavis First Reaction Over Attack On Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून महायुती सरकारवर टीकेची राळ उठवली. ...

देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसची मागणी - Marathi News | Inactive Devendra Fadnavis should resign as Home Minister; Congress Nana Patole demands after attack on Saif ali Khan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसची मागणी

गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी असं पटोलेंनी सांगितले.  ...