Mumbai police, Latest Marathi News
घरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या दोन मुलींचा निर्मलनगर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत शोध घेत त्यांना सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिले. ...
वरळीत गुरुवारी पहाटे एसआरए प्रकल्पाच्या अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
Jogeshwari Rape Case: जोगेश्वरीत शाळकरी मुलीवर पाच नराधामांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ...
गुजरातमधील वृद्ध व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या आरोपींना वाकोला पोलिसांनी अटक केली. ...
मुलुंडमध्ये सासू आणि जावयाचा जळालेल्या अवस्थेतीतल मृतदेह टेम्पोमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...
माजी नगरसेविकेला रात्री मेसेज करणाऱ्या आरोपीची शिक्षा कोर्टाने कायम ठेवत त्याची याचिका फेटाळून लावली आहे. ...
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भाऊ गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत मदतीच्या प्रतीक्षेत फिरत असल्याचे समोर आलं आहे. ...
ठाण्यातील एका तरूणाने व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंविरोधात विधाने केली होती. त्या तरूणालाही नंतर अटक केले तेव्हा तो मानसिक रुग्ण असल्याचं समोर आले. ...