लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

Mumbai Bomb Threat: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज - Marathi News | 14 terrorists enter India with 400 kg RDX; Mumbai Police has received a bomb blast threat via WhatsApp on the traffic police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज

Mumbai Bomb Blast Threat: लष्कर ए जिहादीचे १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत असा दावा करण्यात आला आहे. ...

Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली - Marathi News | Manoj Jarange Patil Maratha Reservation: Tension prevails in Azad Maidan area, some protesters blocked the road; Police sought additional help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली

हायकोर्टाच्या आदेशानंतर दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरील आंदोलकांच्या सर्व गाड्या काढण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार पोलीस पुढची कार्यवाही करत आहेत ...

आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय? - Marathi News | Vacate Azad Maidan immediately Mumbai Police issues notice to Manoj Jarange Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या नोटी

हायकोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. ...

Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत! - Marathi News | Maratha Kranti Morcha: 10,000 vehicles of protesters in Mumbai in four days! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!

Maratha Kranti Morcha: चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या आंदोलकांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे. ...

Mumbai Police: खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी! - Marathi News | The 'obstacle-buster' in khaki is on duty for 72 hours! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी!

Mumbai Police: मराठा आंदोलन आणि गणेशोत्सव या दुहेरी जबाबदारीने मुंबई पोलिसांचे खाकीतील जवान सलग ७२ तास ड्यूटीवर तैनात आहेत. ...

"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले - Marathi News | Manoj Jarange Patil Andolan Update: "Don't risk your life"! Hundreds of Maratha protesters descend on the rocks on the beach at Marine Drive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले

रविवारी मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी दिसून आली. मरीन ड्राईव्ह येथील नेकलेस परिसरात शेकडोंच्या संख्येने मराठा तरूण भ्रमंतीसाठी आले होते ...

Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द! - Marathi News | Mumbai Police, Crime Branch police officers' leaves also cancelled! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!

Maratha Kranti Morcha: गणेशोत्सवाच्या बंदोबस्तापाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद - Marathi News | Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha Live Update Manoj Jarange arrives in Mumbai to demand Maratha reservation Attention to what decision the government will take | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद

Manoj Jarange Patil Uposhan Morcha Live: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषण सुरू केले आहे. ...