गुरुग्रामच्या घटनेनंतर, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात आहेत. ‘पोलीस दीदी उपक्रमा’बरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. यासाठी पोलीस उपायुक्तांची नेमणूक ...
गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यात मुंबई पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. ४० हजार पोलिसांचा फौजफाटा, सोबत होमगार्ड व आठ हजार स्वयंसेवक १२ दिवस कार्यरत होते. विशेष म्हणजे परदेशी पर्यटक व भक्तांना टिष्ट्वटर, एसएमएसद्वारे संपर्क साधण्याची व्यवस्था केली हो ...
एखादी आपत्कालिन घटना घडल्यास त्याठिकाणी आपदग्रस्तांना तात्काळ मदत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे अद्यावत मध्यवर्ती आपत्कालिन कक्ष वरळीत उभारले जाणार आहे. ...
मालकाच्या सव्वा कोटीच्या रकमेवर नोकरानेच डल्ला मारल्याची घटना घडली. याप्रकणी नोकराला अटक करण्यात आली. यासीन अब्दुल शाहीद शेख असे अटक नोकराचे नाव आहे. त्याच्याकडून एवढ्या मोठ्या रकमेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ही सव्वा कोटी रक्कम लकडवाला यांनी कोठू ...
न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना हेकेखोरपणाने विलंब लावल्याबद्दल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) देवेन भारती यांना नाराजीची ‘चापटी’ मारली असून या विलंबामुळे ज्याला निष्कारण त्रास झाला ...
एक कोटीची ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात अंबोली पोलिसांना सोमवारी यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नुकतीच मेफेड्रोन या अंमली पदार्थाची फॅक्टरी उध्वस्त केल्यानंतर पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ब्राऊनशुगर हस्तगत करणे अंबोली पोलिसांचे म ...
गणपती विसर्जनानंतर समुद्रातील मौल्यवान वस्तूंच्या शोधात तीन अल्पवयीन मुले बुडत असल्याची घटना गुरुवारी घडली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. ...