अभिनेत्री तसेच खासदार हेमा मालिनी यांच्या अंधेरीतील गोडाऊनमध्ये चोरी करून पसार झालेल्या नोकराला जुहू पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. राजेश चौधरी (४२) असे त्याचे नाव आहे. ...
परळ-एलफिन्स्टन पूलावर चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर मदतीच्या नावाखाली तरुणीसोबत अश्लिल वर्तन करण्यात आल्याची बातमी चुकीची असल्याची माहिती समोर आली आहे. ...
उबर चालकाने महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याची घटना मुंबईत घडली आहे. महिला प्रवासी अंधेरीला आपल्या घरी जात असताना चालकाने छेड काढत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी वांद्रे - वरळी सी लिंकवर ही घटना घडली आहे. ...
काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केलेला मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पोलिसांच्या चौकशीमध्ये रोज नवनवे खुलासे करत आहे. दाऊद इब्राहिम आणि वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांचे खास संबंध असल्याचा इक्बालने खुलासा केल ...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुणे पोलीस दल अधिकाधिक ‘नेट सॅव्ही’ आणि जलद करण्यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेमधून पोलिसांनी नागरिकांसाठी विविध पोर्टल्स सुरू केले आहेत. ...
भाजपा आमदार सरदार तारा सिंग यांच्या गाडीचा अपघात झाला असून गाडी थेट पोलीस चौकीत घुसल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. सरदार तारा सिंग भाजपाचे मुलुंडमधील आमदार आहेत. गुरुवारी रात्री हा अपघात झाला. ...
खासगी बस चालकांना ‘शहर प्रवेश बंदी’ या निर्णयामुळे, प्रवाशांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई थांबविण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. मात्र, कारवाई थांबविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय, मंगळवार आणि बुधवारी होणारा ...