विकासच्या काकांचं निधन झालं होतं, त्या ठिकाणाहून आम्ही परतत होतो, त्यामुळे विकास मानसिकदृष्टया थकला होता, थकाव असल्यामुळे त्याला झोप लागली आणि झोपेत... ...
मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे नेता संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशपांडेंसह पोलिसांनी मनसेच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे. ...
हे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे... पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला... तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच...पण... पुढ ...
एखाद्या सफारीतील व्यक्तीने तुम्हाला हटकल्यास चिडू नका, कारण तो पोलीसच असणार आहे. मुंबईतील व्हीव्हीआयपींसह अतिमहत्त्वाच्या ठिकाणी संरक्षण आणि सुरक्षा विभागातून तैनात करण्यात ...
मुंबई : शौर्य व तपासकामातील कौशल्यामुळे जगभरात आगळी ओळख असलेल्या मुंबई पोलीस दलाला आता खासगी देणगीदार, उद्योगसमूह व संस्था-संघटनांकडून लाखोंच्या देणग्या स्वीकारण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. ...