लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण - Marathi News | "Woman's abortion, Anant Garje's name as husband"; Doctor Gauri gets papers, shocking turn in the case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण

Anant Garje Wife News: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी यांना पती अनंत गर्जे यांच्याबद्दल माहिती कळली होती. याबद्दलचे काही कागदपत्रे त्यांना सापडली होती. ...

"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं? - Marathi News | "He used to tell Gauri that he would die himself and implicate you in this"; Gauri's maternal uncle's explosive claims about Anant Garje, what happened between the two? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?

Anant Garje Wife: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातूनच वाद होऊन गौरी यांनी आत्महत्या केल्याचे आता कुटुंबीयांकडून सांगितले जात आहे. ...

"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले? - Marathi News | "I jumped out of the 31st floor window in fear..."; Wife Gauri Palave ended her life, what did Anant Garje say about serious allegations? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?

Anant Garje Wife: कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक असलेल्या अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी घरातच आयुष्य संपवले. या घटनेनंतर अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. ...

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स' - Marathi News | siddhant kapoor got summoned regarding 252 crore drugs case along with other celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'

आणखी काही सेलिब्रिटींची नावं समोर ...

सुपारीचा कट उघड, चारकोप ते पुणे... आरोपींचा शेतातून जंगलापर्यंत थरारक पाठलाग, गोळीबार करणारे अखेर जेरबंद - Marathi News | Four Arrested After Cross City Hunt Charkop Shooting Linked to Contract Killing Dramatic Chase in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुपारीचा कट उघड, चारकोप ते पुणे... आरोपींचा शेतातून जंगलापर्यंत थरारक पाठलाग, गोळीबार करणारे अखेर जेरबंद

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चारकोपमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. ...

Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | Mumbai Crime: As soon as he left the office, he came in front of the car and shot him; Video of the incident in Mumbai surfaced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर

Mumbai Crime Video: मुंबई उपनगरात एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्या व्यावसायिकावर कशा पद्धतीने गोळीबार करण्यात आला, हे दिसत आहे. ...

मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या - Marathi News | Construction worker shot in broad daylight in Mumbai; Shots fired while sitting in car | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या

Mumbai Crime: मुंबई उपनगरामध्ये एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. ...

सख्ख्या मामाने १६ वर्षाच्या भाचीला धावत्या लोकलमधून ढकलून दिलं; मुंबईजवळ प्रेमसंबंधातून क्रूर हत्या - Marathi News | 16 year old niece murdered by her uncle after being pushed from a moving local train | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सख्ख्या मामाने १६ वर्षाच्या भाचीला धावत्या लोकलमधून ढकलून दिलं; मुंबईजवळ प्रेमसंबंधातून क्रूर हत्या

मामाने भाचीला लोकलमधून ढकलून दिल्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांकडे सोपवलं. ...