मुंबईतील आठ पोलीस ठाण्यांत ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक’ म्हणून पोलीस विभागाने महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महिला अधिका-यांच्या नियुक्तीचे स्वागतच करायला हवे़ खरेतर, सर्वच क्षेत्रांत महिलांची आगेकूच सुरू आहे. ...
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. मुंबईतल्या आठ मोठ्या पोलीस स्टेशनचा कार्यभार महिलांकडे सोपवण्यात आला आहे. ...
उत्तर प्रदेशमधील तरुणी दोन वर्षांपूर्वी घरातून गायब झाली होती. मानसिक रुग्ण असलेली ही तरुणी मुंबईत भटकत होती. भिकारी समजून एका महिलेने तिला कफ परेड पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी तिची विचारपूस करत महिला दिनीच तिची आई ...
गोरेगाव पोलीस ठाण्यात फिरोजविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांत त्याला मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. अधिकारी त्याच्याकडे चौकशी करत होते. त्याच दरम्यान... ...
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात अटकेत असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तचर रजनी पंडित यांची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी अद्याप फरार आहेत. ...