लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

दिशा सालियानच्या वकिलाची न्यायमूर्तींवर वादग्रस्त टिप्पणी; अवमान केल्याप्रकरणी हायकोर्टाने सुरु केली कारवाई - Marathi News | Bombay HC initiated contempt proceedings against Satish Salian lawyer Nilesh Ojha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सालियानच्या वकिलाची न्यायमूर्तींवर वादग्रस्त टिप्पणी; अवमान केल्याप्रकरणी हायकोर्टाने सुरु केली कारवाई

Bombay High Court: दिशा सालियान प्रकरणातील वकील निलेश ओझा यांना हायकोर्टाने फटकारले आहे. ...

कुणाल कामराने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दार; दिलासा मिळणार का? - Marathi News | Kunal Kamra knocks on the door of the Bombay High Court; he has filed a petition to quash the FIR against him by the Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दार; दिलासा मिळणार का?

Kunal Kamra Bombay High Court: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

सैफ हल्ला प्रकरणात सुनावणी, आरोपीचा जामीन अर्ज नाकारण्याची पोलिसांची कोर्टाला विनंती - Marathi News | saif ali khan attack case police requests court to oppose accused shariful s bail plea | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ हल्ला प्रकरणात सुनावणी, आरोपीचा जामीन अर्ज नाकारण्याची पोलिसांची कोर्टाला विनंती

आरोपी बांगलादेशला पळून जाईल..., पोलिस कोर्टात काय म्हणाले? ...

Mumbai: मुंबईत हायअलर्ट! दहशतवादी हल्ला, VVIP व्यक्ती होऊ शकतात लक्ष्य; ड्रोन वापरावर महिनाभर बंदी - Marathi News | Mumbai Police ban drones paragliders hot air balloons in the city for one month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत हायअलर्ट! दहशतवादी हल्ला, VVIP व्यक्ती होऊ शकतात लक्ष्य; ड्रोन वापरावर महिनाभर बंदी

Mumbai on High Alert: मुंबई पोलिसांनी याबाबतच परिपत्रकच जारी केलं आहे. ही बंदी उद्या ४ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. जी पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत राहील.  ...

"हॅलो, कसाबचा भाऊ बोलतोय...", मुंबई पोलिसांना फोन अन् उडाली खळबळ, पुढे काय घडलं? - Marathi News | Kasab Ka Bhai Drunk Guard Calls Mumbai Police Threatens To Blow Up police HQ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हॅलो, कसाबचा भाऊ बोलतोय...", मुंबई पोलिसांना फोन अन् उडाली खळबळ, पुढे काय घडलं?

Mumbai Police Arrest: मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण दहशतवादी अजमल कसाब याचा भाऊ बोलत असल्याचं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली. ...

सासरी अपमान झाल्याचा भयंकर राग; बोरीवलीत आरोपीने भांडणानंतर पेट्रोल टाकून जाळलं घर - Marathi News | Accused sets woman house on fire after quarrel in Gorai area of ​​Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सासरी अपमान झाल्याचा भयंकर राग; बोरीवलीत आरोपीने भांडणानंतर पेट्रोल टाकून जाळलं घर

बोरीवलीत एका आरोपीने भांडणानंतर महिलेचे घर जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

रमजान ईदच्या दिवशी बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट; अंधेरीत सापडले बिश्नोई गँगचे शूटर्स - Marathi News | 5 people arrested from Mumbai accused suspected to be related to Bishnoi gang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रमजान ईदच्या दिवशी बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट; अंधेरीत सापडले बिश्नोई गँगचे शूटर्स

मुंबई पोलिसांनी बिश्नोई टोळीच्या पाच सदस्यांना अंधेरीतून अटक केली आहे. ...

कुणाल कामराच्या 'त्या' शोमधील प्रेक्षकही अडचणीत; पोलिसांकडून होणार चौकशी - Marathi News | Viewers of Kunal Kamra show also started receiving police notices and responses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराच्या 'त्या' शोमधील प्रेक्षकही अडचणीत; पोलिसांकडून होणार चौकशी

कुणाल कामरासोबत शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्याही अडचणी वाढल्या आहेत. ...