मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात मुंबईत एकाच वेळी चार ठिकाणी बॉम्ब असल्याच्या कॉलने खळबळ उडाली होती. संपूर्ण परिसराची कसून तपासणी केल्यानंतर या चारही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह सापडले नाही, त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. ...
police: रखडलेल्या पोलीस भरतीला आता ‘मुहूर्त’ मिळाला असला तरी शिवसेनेने त्याबाबत निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन कागदावरच राहिले आहे. कॉन्स्टेबल पदासाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेऊन त्यातील पात्र उमेदवारांना मैदानी चाचणी देता येणार आहे. ...
राज कुंद्राच्या याचिकेवर मुंबई पोलिसांनी गुरुवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात राज कुंद्रावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (ए) अंतर्गत केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. ...