मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर सर्व जागा लढवू- प्रताप सरनाईक २०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
गोरेगाव येथे बांधकाम साईटवर चोर समजून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. ...
आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना न्यायालयाने वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिला ...
सीट बेल्ट न लावल्याने त्याला झालेल्या दंडाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा लागला. ...
मुंबईत एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
एका कंपनीकडून हॉलमार्क प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १३ ऑक्टोबर दुपारी २:३० वाजता सुमारास शामलाभाई व त्यांच्यासोबतचा कर्मचारी जगदीश केराभाई आल यांनी संबंधित दागिने एक काळ्या रंगाच्या बॅगेत भरून दुचाकीवरून कंपनीच्या फॅक्टरीकडे रवाना झाले. ...
मुंबई पोलिसांनी गेल्या ३० वर्षांपासून अवैधरित्या मुंबईत राहणाऱ्या एका बांगलादेशी तृतीयपंथीयाला अटक केली आहे. ...
Mumbai Crime News: सुमारे ४८ वर्षांपूर्वी १९७७ साली महिलेवर चाकू हल्ला करणाऱ्या आणि या प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर पोलीस आणि कोर्टाच्या हातावर तुरी देत कोकणात जाऊन लपलेल्या एका आरोपीला पोलिसांनी तब्बल ४८ वर्षांनंतर शोधून काढलं आहे. ...
पैशांबाबत कोणताही व्यवहार केलेला नसल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याची खात्री पटताच त्यांनी सायबर हेल्पलाइनवर तक्रार दिली. ...