लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

Mumbai police, Latest Marathi News

Terror module in Mumbai: दहशतवादी कट: मुंबईतून सातवा संशयित ताब्यात; एटीएसच्या कारवाईने खळबळ - Marathi News | Maharashtra ATS taken a person into custody from Jogeshwari; terror module busted by Delhi Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवादी कट: मुंबईतून सातवा संशयित ताब्यात; एटीएसच्या कारवाईने खळबळ

Terror module in Mumbai: जान मोहम्मदच्या चौकशीत झाकीरचे नाव पुढे आले होते. मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसने एकत्रपणे केलेल्या कारवाईत झाकीरला ताब्यात घेण्यात आले. ...

"आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल  - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Thackeray Government Over delhi police arrested terrorist from maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?"

BJP Chitra Wagh Slams Thackeray Government : भाजपाने (BJP) ठाकरे सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

धक्कादायक! टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधानं दात घासले, मुलीचा मृत्यू; मुंबईतील घटना - Marathi News | The girl died after brushing her teeth with rat poison instead of toothpaste at Dharavi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधानं दात घासले, मुलीचा मृत्यू; मुंबईतील घटना

टूथपेस्ट समजून चुकून उंदीर मारण्याच्या औषधानं दात घासल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतल्या धारावीत घडली आहे. ...

अंधाऱ्या जागांसह निर्जनस्थळी गस्त वाढवा; पोलीस आयुक्तांचे आदेश  - Marathi News | increase patrol in secluded areas with dark space Order of the Commissioner of Police pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधाऱ्या जागांसह निर्जनस्थळी गस्त वाढवा; पोलीस आयुक्तांचे आदेश 

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना ...

Lalbaugcha Raja: 'लालबागचा राजा'च्या प्राणप्रतिष्ठेस विलंब, पोलिसांच्या कडक सुरक्षेनं स्थानिक त्रस्त, नांगरे पाटील पोहोचले! - Marathi News | Lalbaugcha Raja Delay in pooja locals suffer due to tight police security vishwas Nangre Patil reached | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लालबागचा राजा'च्या प्राणप्रतिष्ठेस विलंब, पोलिसांच्या कडक सुरक्षेनं स्थानिक त्रस्त

Lalbaugcha Raja: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या 'लालबागचा राजा' मंडळाच्या श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

सुस्साट कारमध्ये दोघांची धड खिडकीच्या बाहेर अन् बॉलिवुड गाण्यांवर दंगा, पोलिसांना समजताच... - Marathi News | thane young boys doing stunt on Bollywood song, twitter video helps Mumbai police to take action | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सुस्साट कारमध्ये दोघांची धड खिडकीच्या बाहेर अन् बॉलिवुड गाण्यांवर दंगा, पोलिसांना समजताच...

काही तरुण चालत्या कारमधून बाहेर लटकत बॉलिवूड गाण्यांवर दंगा करत होते. यावेळी एका प्रवाशाने त्यांचा व्हिडीओ शूट केला आणि ट्विटरवरुन मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. ...

Ambani Bomb Scare: सचिन वाझेच्या कथित गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट; NIA च्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे - Marathi News | Ambani Bomb Scare: Sachin Vaze girlfriend Several shocking revelations in response to the NIA | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :वाझेच्या कथित गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट; NIA च्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे

Sachin Vaze: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी NIA ने विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणात गुढ आणखी वाढलं; NIA च्या आरोपपत्रातून हेतू उघड झाला, पण.... - Marathi News | Mukesh Ambani Bomb Scare: Mystery in Sachin Vaze case; The NIA file chargesheet revealed the motive | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :वाझे प्रकरणात गुढ आणखी वाढलं; NIA च्या आरोपपत्रातून हेतू उघड झाला, पण...

Mukesh Ambani Bomb Scare: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेविरोधात NIA ने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यातून वाझेनं हे षडयंत्र का रचलं याचा खुलासा झाला. ...