मुंबई पोलिसांनी 'Bulli Bai' आणि 'सुल्ली डिल' अॅप प्रकरणात बंगळुरू येथून २१ वर्षी तरुणाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ...
Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी एका दिव्यांग व्यक्तीला हात पकडून रस्ता पार करवून देताना दिसत आहे. ...
Param Bir Singh: मायानगरी मुंबईचे ४३ वे पोलीस आयुक्त म्हणून २९ फेब्रुवारी २०२० मध्ये पदभार स्वीकारलेले परमबीर सिंह हे १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आ ...
चेंबूर परिसरात एक नायजेरियन ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ला मिळाली. त्यानुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास चेंबूर शिवडी रोड परिसरात पथकाने सापळा रचून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. ...
त्रिपुरा येथील कथित हिंसाचाराच्या घटनेविरोधात अमरावती, मालेगाव, नांदेड मध्ये निघालेल्या निषेध रॅलीला हिंसक वळण लागले. याच पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धार्मिक भावना भडकाविणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हाय ...