Kangana Ranaut's bodyguard Kumar Hegde: पोलीस अधिकाऱ्यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, मुंबई पोलिसांच्या एका टीमने शनिवारी कुमार हेगडेला मंड्याच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे. त्याने पीडित महिलेशी संपर्क तोडला होता. ...
गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये त्यांनी पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर मात्र राज्यातील सरकार बदलले. नवीन आलेले महाविकास आघाडी सरकार आणि जयस्वाल यांच्यात काही दिवसापासून वाद झाला. अखेर जयस्वाल यांनी केंद्रात परतण्याचा निर्णय घेतला. ...
Mumbai Police News: मुंबई पोलीस दलात विशेषतः कोरोनाच्या काळात खाकीतील कलाकार मोठ्या प्रमाणात समोर आले. अशात, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी ही मंडळी स्वतः संगीत, वादन तसेच वेगवेगळे छंद जोपासत आहेत. ...
Mumbai Police News: तौक्ते चक्रीवादळामुळे कोसळलेल्या एका झाडाआड दडून बसलेल्या सापावर किराणा माल घेऊन निघालेल्या तरुणाचा पाय पडला. पायाला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच तो घाबरला. ...
वरळी येथील पूर्ण प्रकाशित सिग्नल यंत्रणा एकदिश (Uni direction) संकल्पनेचा आधार घेऊन बनलेली आहे. त्यात अधिक तांत्रिक तपशील वाढवून बहुदिश (Multi Directional illumination) प्रकारातील हा मुंबई शहरातील पहिलाच प्रयोग आहे. ...