ओशिवरा येथे बेहराम बाग परिसरात खान इस्टेट हा सतरा मजल्याचा टॉवर आहे. त्याठिकाणी ८ फेब्रुवारी, २०२२ रोजी संध्याकाळी आग लागल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला. ...
सहा महिने नजर ठेवत कुरार पोलिसांनी केले हस्तगत, चिरागच्या घरी सापडलेल्या दोन कट्ट्यापैकी एका कट्ट्याचा लोखंडी मूठ काळी असून दोन्ही बाजुस लाकडी आवरण व त्यावर काळसर रंगाच्या लोंखडी धातुची बॉडी आहे. ...
Crime News: बोलण्यात गुंतवून म्यानमारच्या व्यापाऱ्याच्या ५ कोटी किमतीच्या माणिक स्टोनवर डल्ला मारलेल्या चौकडीला अवघ्या बारा तासांच्या आत अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून माणिक स्टोनही जप्त करण्यात आले आहे. ...
इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी अटक केली आहे. ...
crime News: ‘मी आत्महत्या करतोय’ अशी फेसबुक पोस्ट करीत बेपत्ता झालेल्या ३६ वर्षीय वकिलामुळे खळबळ उडाली. कुटुंबीयाकडून माहिती मिळताच, घाटकोपर पोलिसांनी विविध पथके तयार करीत शोध सुरू केला. ...
ज्ञानदेव वानखेडे यांनी अलीकडेच मलिकांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. तर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती. ...