कोर्टासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि जे सत्य आहे त्यात काय अंतर आहे? लोकांना खरं कळायला हवं. गुन्हेगारांना वाचवू नका अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे. ...
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ...
भारती यांच्या एटीएस नियुक्तीनंतर मुंबई पोलीस दलातील काही टॉपच्या अधिकाऱ्यांनी थेट एटीएसमध्ये बदलीचा अर्ज केला. त्यानंतर, बर्वे यांनी या अधिकाऱ्यांना कारवाईबाबत नोटीसा धाडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. ...
जामनगरचे रहिवासी पंड्या यांना व्यवसायात नुकसान झाल्यानंतर ते भरून काढण्यासाठी सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपी जयसिंग राठोड आणि राजन दवे यांना भेटायला ते मुंबईत आले होते. ...