‘स्कॅम 1992’ या तुफान गाजलेल्या वेबसीरिजमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) सध्या मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) नाराज आहे. त्याचं एक ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. ...
मुंबईतील खार परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राण या दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या ६ कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ...
Shiv Sainiks attack Kirit Somaiya: सोमय्यांना केंद्राचे संरक्षण असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गाड्यांना गराडा घातला. परंतू तेव्हा शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पल फेक करत पाण्याच्या बाटल्याही भिरकावल्या. ...
Navneet Ravi Rana Arrested: नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात पोलिसांनी अनेक कलमे लावली आहेत. परंतू एक असे कलम आहे, ज्यावरून राणा दाम्पत्याला जामिनासाठीदेखील मोठी धावपळ करावी लागणार आहे. ...
Navneet Rana, Ravi Rana try to Detain By police: संजय राऊतांनी यापुढे कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्यात, असे नागपुरात म्हणाले होते. त्यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राणा यांनी केली आह ...
Raj Thackeray Loud Speaker: मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. ...
गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केले आहेत. हा निधी कुठे गेला, कोणत्या कामासाठी वापरला गेला, तसेच शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यासाठी हा पैसा वापरला का याचा तपास करणार ...